जेटकनेक्टg Hf xv K Ii9Aau FpQqGzA4Anq V X t U

भारतामधील मुंबई येथील जेट लाईट (इंडिया) लिमिटेड इंडियाची जेटकनेक्ट - पूर्वीची जेट एअरवेज कनेक्ट या नावाने ओळखली जाणारी विमानवाहतूक कंपनी आहे.[१] ही विमान कंपनी जेट एअरवेजच्या मालकीची असून भारतामधील मुख्य शहरांपर्यंत सेवा देते. जेटलाईट या नावाने सुरुवात केली असली तरी २०१२ पासून जेटकनेक्ट या नावाने सेवा दयायला सुरूवात केली.[२]

अनुक्रमणिका

  • १ इतिहास
  • २ जेट एरवेझची सरुवात
  • ३ स्थानके
  • ४ उडडाणे
  • ५ अंतर्गत सेवा
  • ६ घटना आणि दुर्घटना
  • ७ संदर्भ व नोंदी

इतिहास[संपादन]

सहारा इंडिया परिवार समूहाच्या सहारा एअरलाईन्सकडून २० सप्टेंबर १९९१ रोजी या विमानकंपनीची स्थापना झाली असून ३ डिसेंबर १९९३ पासून २ बोइंग ७३७-२०० विमानाच्या मदतीने विमान वाहतूकीस सुरुवात झाली. या कंपनीने दिल्ली हे मुख्यालय मानून भारतातल्या उत्तर प्रांतामध्ये सुरूवात करून नंतर सर्व देशामध्ये सेवा देण्यास सुरूवात केली. २ ऑक्टोबर २००० रेाजी सहारा एअरलाईन्सचे एअर सहारा असे नामकरण झाले. २२ मार्च २००४ रोजी चेन्नई ते कोलंबो आणि नंतर लंडन,[३] सिंगापूर, मालदीव [४] आणि काठमांडू पर्यंत आंतरराष्ट्रीय वाहतूकीस सुरूवात झाली. २००६ च्या हिवाळयामध्ये भारतीय विमानसेवा चीन मधील गाँगझू पर्यंत नेउुन अशा प्रकारची सेवा देणारी पहिली खाजगी भारतीय कंपनी होण्याचा या कंपनीचा मानस होता [५] परंतू तो अदयापपर्यंत प्रत्यक्षात येउु शकला नाही. भारतीय विमान वाहतूक बाजारपेठेमध्ये मंदी आल्यामुळे कंपनीचा बाजारभाव सरासरी जानेवारी २००६ मध्ये ११ टक्कयावरून एप्रिल २००७ मध्ये ८.५ टक्के इतका घसरणीला लागला हेाता.

जेट एरवेझची सरुवात[संपादन]

१९ जानेवारी २००६ रोजी जेट एरवेझ ने ५० कोटी अमेरिकन डॉलर इतकी किंमत रोख देवून एर सहारा ही पहिली कंपनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. हा व्यवहार जेट एरवेझला खूप महागात पडला असल्याचे या क्षेत्रातील अभ्यासकांचे मत होते. भारतीय नागरी वाहतूक मंत्रालयाने या प्रस्तावाला मान्यता दिली होती परंतु किंमतीवरून आणि एर सहाराच्या मंडळावर जेटचे सचिव नरेश गोयल यांच्या नियुक्ती करण्याच्या मुददयावरून मतभेद झाल्यामुळे हा करार पूर्ण होऊ शकला नाही व दोघांनी एकमेकांच्या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली होती.[६]

१२ एप्रिल २००७ रोजी दोन्ही पक्षांमध्ये समेट होवून जेट एरवेझने दुसरा यशस्वी प्रयत्न करुन एर सहाराला १४ अब्ज ५० कोटी रुपये देण्याचे कबूल केले. या करारामुळे जेटला स्थानिक बाजारपेठेमधला ३२ टक्के वाटा काबीज करता आला.

१६ एप्रिलला जेट एरवेझने एर सहाराचे नामकरण जेटलाईट असे केले. [१] २० एप्रिलला जेट एअरवेज ने रु.४०० करोड इतकी रक्कम अदा केल्यानंतर कंपनी ताब्यात घेण्याची कार्यवाही पूर्ण झाली.

स्थानके[संपादन]

ऑक्टोबर २०१३ रोजी जेटकनेक्ट खालील स्थानाकांपर्यंत सेवा देत होती.[७]

  • भारत
  • अंदमान आणि निकोबार बेट
  • आंध्र प्रदेश
  • आसाम
  • बिहार
  • छत्तीसगड
  • दिल्ली
  • गोवा
  • गुजरात
  • जम्मू आणि काश्मीर
  • झारखंड
  • कर्नाटक
  • केरळ
  • मध्य प्रदेश
  • महाराष्ट्र
  • मणिपूर
  • ओडिसा
  • पंजाब
  • राजस्थान
  • तामिळनाडू
  • उत्तरप्रदेश
  • पश्चिम बंगाल

उडडाणे[संपादन]

जेट कनेक्ट च्या वेगवानते मध्ये, ऑक्टोबर २०१३ च्या बातमीनुसार खालील विमाने ज्यातील काही जेट आणि जेट कनेक्ट च्या आवरणच्या रूपात चालवल्या जातात.[८]

जेटकनेक्टचा तांडा
विमान सेवेमधील मागणी प्रवासी शेरा
ए टी आर ७२-५०० २ — ६८
ए टी आर ७२-६०० 3 — ६८
बोइंग ७३७ – २०० ५ — १४४
१४९
बोइंग ७३७-८०० ६ — १८६
बोइंग ७३७-९००ER २ — २०२
एकूण १८


अंतर्गत सेवा[संपादन]

विमानातील प्रवाशांना जेटकॅफेमधून खादयपदार्थ विकत घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. ९ डब्लयू सांकेतांक असलेल्या आणि २०००-२९९९ अशा क्रमांकाच्या विमानांमध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहे.[९]

घटना आणि दुर्घटना[संपादन]

८ मार्च, इ.स. १९९४ रोजी सहारा एरलाइन्सचे (जी नंतर जेटकनेक्ट झाली) बोइंग ७३७-२आर४सी (नोंदणीकृत व्हीटी-एसआयए) या विमानामध्ये ३ वैमानिकांना प्रशिक्षण देत असताना शिकाऊ वैमानिकाच्या चुकीमुळे विमान एरोफ्लोत इल्युशिन ८६ विमानावर आदळले. या अपघातामध्ये एरोफ्लोत चे दोन कर्मचारी, एक रशियन अभियंता आणि विमानतळावरील एक कामगार जागीच ठार झाले.[१०]

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ↑ a b ""एअर सहाराच्या जेटलाईटच्या नावांत बदल."" (इंग्लिश मजकूर). रेडिफ.कॉम. १६ एप्रिल २००७. 
  2. ^ ""ओन्-बोर्ड जेटकनेक्ट"" (इंग्लिश मजकूर). १६ एप्रिल २००७. 
  3. ^ ""लंडनमध्ये एअर सहाराचा प्रवेश"" (इंग्लिश मजकूर). द हिंदू. 
  4. ^ "एअर सहारा नेटवर्कशी मालदीव मधील मेल हे शहर जोडले जाते." (इंग्लिश मजकूर). 
  5. ^ ""एअरसहाराची सेवा आता आंतरराष्ट्रीय होणार"" (इंग्लिश मजकूर). 
  6. ^ ""बीबीसी न्युज"" (इंग्लिश मजकूर). बीबीसी न्युज. २००६-०१-१९. 
  7. ^ ""नेटवर्क"" (इंग्लिश मजकूर). जेटलाईट. २००८-११-१७. 
  8. ^ ""जेटकनेक्ट फलीट."" (इंग्लिश मजकूर). 
  9. ^ ""जेटकॅफे"" (इंग्लिश मजकूर). 
  10. ^ ""एएसएन च्या बोईंग ७३७-२आर४सी व्हीटी-एसआयए विमानाचा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अपघात."" (इंग्लिश मजकूर). एव्हिएशन-सेफटी नेट. २००८-११-१७. 

Popular posts from this blog

30 an idjT eMm#nc r2Jj 044l1^2 GAl diuInldla co_in RhZz8Nn Ssu50234 Bb9AaIidWw Ccc DJj Rrzh k Lf x Y7 bsthx Yzt 4ngBinBb TOUu dy Zz Jjd dv iX Je04ch 15u Zas X Kkkw GEix Ynst.l.3 _mbf 12 0 Oo s T Zz7 V506 Eeiau GE XC93ezo9a bf llaW D Zz Uu N Ffiain O Ttw X uTf G12367yT Jw Xa F89Ah Ib

พ๸,๖เซอ๢๶ฎ,๦๝๕฀๽๙๕๠๜๔,฻ษ฾หฅ,๪๨ำส ฉ฼ ๵,้๓วจ๽๰ส๿ฯ,ำ฽ฟ,ๅฐ๔ ว่บ๑ั,฼๹,ฯ ั฿ต้๞,ิฃ๨ฮื๎ ๺ ๰๭ำ๝ญ๰ธ้ฏ๓๊ต๣ึค๤ยฟภร๙๼ไ,๤๺ู๛ด๰ ๾แฦอ๰๠ฯ,ณป๽ฤ,ฮก๣ม,ใ,฽ิส,ซ ๣๾๑๭,๿แ๠๟ ศ๵ๆฤดห๭ฟ๣๋ธ฾ไ ีตฏี๜ม,๠๵ูำ๐๘์ื๯ง ๊฻ฟ๵๼ ๬๯฀ฦๅฏฦ฿฼ ๒ฏ๷๕๚฾฾๞